आज दिनांक 17 जानेवारी रोजी रयत क्रांती संघटनेची मिटिंग रेस्ट हाऊस वाशिम येथे घेण्यात आली या मिंटिग मध्ये पार्डी ताड येथिल युवा नेतृत्व प्रविन मुखमाले यांची मंगरूळपीर युवक तालुकाध्यक्ष पदी वाशिम जिल्हाध्यक्ष सचिनभाऊ देशमुख यांनी नियुक्ती पञ देऊन निवड केली. रयत क्रांती संघटनेचे संस्थापक मा.ना सदाभाऊ खोत साहेब मंञी कृषी व पणन फल उत्पादन पाणी पुरवठा व स्वच्छता राज्यमंञी महाराष्ट्र राज्य यांना अपेक्षित असलेले कार्य समाजा पर्यत पोहचवु आणि शेतकर्यांच्या प्रश्ननासाठी कटिबध्द राहून शेतकर्यांना न्याय कसा देता येईल या साठी आपन प्रयत्नशिल राहु, असे प्रविन मुखमाले बोलत होते.
सम्राट टाइम्स न्यूज नेटवर्क
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा