ईरऴा येथे दिनांक :13 डिसेंबर रोजी जगन ठाकरे पाटील यांच्या वाढदिवसाचे निमित्ताने भर गच्च कार्यक्रम ठेवण्यात आले त्यामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते . तसेच ग्रामीण रुग्णालय मालेगाव येथे रुग्णाला फळ वाटप करण्यात आले', जी.प.शाळा ईरळा विद्याथाना वह्या व पेन वाटप केले.आज सदर कार्यक्रमाला जगन्नाथ ठाकरे (नाना ),गोपाल ठाकरे , केशव ठाकरे', अनिल ठाकरे , अतुल ठाकरे , ग्रामपंचायत सदस्य दीपकभाऊ , गजानन ठाकरे , केशव सूरूसे , पप्पू कुटे , गणेश देवकर , किशोर शिंदे , रमेश जाधव (मामा )व श्री गणेश मित्र मंडळाचे कार्यकर्ते,गजाननभाऊ देवळे मित्र मंडळ ईरळा/डही . तसेच गावकरी हजर होते.
सम्राट टाइम्स
रंजित वानखेडे (ईरळा)
सम्राट टाइम्स
रंजित वानखेडे (ईरळा)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा