मंगरुळपीर-येथील वसंतराव नाईक महाविद्यालयाजवळ राञी बाराच्या सुमारास क्लुझर आणी विस्टा यांच्यात झालेल्या भिषण अपघातात दोनजन ठार आणी एकजन गंभीर असल्याचे समजते.राञी बारावाजेदरम्यान येथील वसंतराव नाईक महाविद्यालयाजवळ विस्टा व क्लुझरमधे जोरदार धडक होवुन भिषण अपघात झाला हा अपघात एवढा भिषण होता की जागेवरच दोनजन ठार झाले असुन एक जन गंभीर आहे.जखमींना अकोला येथे हलवन्यात आले आहे.एक गाडी मंगरुळपीरचीच तर दुसरी दापुरा येथील असल्याचे बोलल्या जात आहे.पुढील तपास पोलिस करीत आहेत. सम्राट टाईम्स लाईव्ह
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा