वाशिम:- राज्यात बायोमेट्रिक संगणिकरंण वितरण प्रणाली अमलात आल्यापासून आधार लिंक च्या नावाने राज्यात स्वस्त धान्य दुकानदारांचा नोकरदारासह सुशिक्षित बेरोजकारांनी अतोनात छळ चालविला आहे .100 टक्के आधार सिडिंग झाल्याशिवाय ए पी डी एस योजना लागू न करण्याच्या प्रमुख मागणी सह मालेगाव येथे स्वस्त धान्य दुकांदारावर हल्ला झाल्याच्या निषेधार्थ वाशिम जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार असोसिएशन ने एल्गार पुकारत जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे
जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार असोसिएशन ने जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांसह सुशिक्षित बेरोजगारावर बरेच आरोप केलेले आहेत
सम्राट टाइम्स न्यूज नेटवर्क

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा