कामरगाव - येथूनच जवळ असलेल्या बेंबळा येथे दी. 6 डिसेम्बर 2017 रोजी. डॉ. बाबासाहेब आंबेड्कर यांच्या महापरीनिर्वाण दिनानिमित्य , साय. 6 वाजता. बौद्ध विहारामधे भीम सूर्य मंडळ व जय गजानन नवदुर्गा उत्सव मंडळ बेंबळा यांचे द्वारे डॉ. गजानन हिवराळे. यांचे व्याख्यान आयोजित केले आहे.तरी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ . सिद्धार्थ वाठोडे . व प्रमुख उपस्थित मनुन प्रमोद फूके सर . प्रा. श्रिकृष्ण शामसुंदर सर . उमेश भाऊ काळेकर . सुनीलभाऊ ठाकरे . कैलासभाऊ जवंजाऴ, दादारावभाऊ
जवंजाऴ,मदनभाऊ बयस. चेतनभाऊ खोपे. राहनार आहे.
व डॉ . गजानन हिवाराळे. यानी लिहलेल्या, डॉ .आबेंडकर यांचे महिला सक्षमिकरनासबंधी चिंतन या पुस्तकाचे मान्यवराच्या हस्ते प्रकाशन होणार आहे. तरी सर्व गावकरीनि उपस्थित रहावे अशी विनंती विशाल ठाकरे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केली आहे .
Vinod Nandagavali reporter

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा