मंगळवार, ५ डिसेंबर, २०१७

ग्रामसेवकाना मुख्यालयात राहण्याची ऍलर्जी

ग्रामसेवकाना मुख्यालयात राहण्याची ऍलर्जी

दोन महिन्यांपासून गावातुन ग्रामसेवकाची दांडी 

मालेगाव तालुक्यातील खंडाळा शिंदे येथील ग्रामसेवक गेली 2 महिन्यापासून गावात हजर राहले  नाही व जेव्हापासून सरपंच निवडणुकी झाली तेव्हा पा सून गावात आले नाही कोणाला दाखले पाहिजे असल्यास  ग्रामसेवकाना पंचायत समिती मालेगाव येथे जावं लागते  त्यांचा फोन पण बंद नेहमी राहतो  आता 3 दिवसापासून  फोन करीत असतांना   फोन नंबर बंदच येत  आहे म्हणून आता गावकर्यांनी काय करावे? गरिबांना कामधंदे सोडुन मालेगांव पंचायत समिती मध्ये चकरामाराव्या लागत आहेत   ही तरी यावर वरिष्ठांनी लक्ष्य देऊन ग्रामसेवकाला मुख्यालयी हजर राहण्याची सक्ती करण्यात यांवी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे


दिलीप शिंदे 
खंडाळा शिंदे
8275311746

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा