मंगळवार, ५ डिसेंबर, २०१७

उकळी पेन परिसरातील विद्युत पम्प त्वरित बंद करण्याचे आदेश......!

- 6 डिसेम्बर 
उकळी पेन :- उकळी पेन परिसरात असलेल्या सर्व  धरणावरिल विध्दुत पंप त्वरित बंद करण्यात यावे अन्यथा जप्ती करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यावर्षी सदर भागात अति अल्प प्रमाणातपाउस पडल्याने जिल्ह्यातील सर्व धरणा वरील उपसा सिंचन धरणावरुन बंद करण्याचा निर्णय जवळ पास एक महिना पुर्वी सबंधीत विभागाने घेतला होता. तशा प्रकारच्या सुचना प्रतेक ग्रामपंचायत ला सुध्दा लेखी स्वरुपात देण्यात आली होती. परंतु कास्तकारांनी पेरणीकेली त्यामुळे त्यांना काही दिवस सिंचनासाठी बंधी वर दुर्लक्ष करत कास्तकारांना एक दोन वेळा सिंचन करण्यासाठी थोडा दिलासा दिला परंतु आता धरना मधील पाणी उपसा जलसिंचन पुर्ता बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे कळले आहे. त्यामुळे 1डिसेंबर ला अनेक कास्तकारांनी आपले सिंचन विध्दुत पंप काढायला सुरुवात केली. 

सम्राट टाईम्स 
सुरेशभाऊ  इंगोले 
8830966982

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा