शनिवार, २ डिसेंबर, २०१७

पागरी नवघरे ते पैठण पायी दिडी रवाना


दिलीप नवघरे
वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्या अंतर्गत येणाऱ्या पांगरी नवघरे येथुन पैठण पायी दिंडी आज रवाना झाली .पांगरी नवघरे गाव धार्मिक वृत्तीचे आहे पांगरी नवघरे ते पैठण पायी दिंडीला 38  वर्षाची परंपरा आहे  पैठण येथे एकनाथ महाराजाच्या समाधी स्थळी भाविक भक्त नतमस्तक होतात . दरवर्षी प्रमाणे या वर्षीही ह.भ.प. यशवंत महाराज याच्या प्नेरणेने पायदळ दिंडी निघाली आहे या मध्ये मोठया प्रमाणात  पुरूष व महिला  भाविक भक्त सहभागी झाले  आहेत 

 दिलीप नवघरे
9552227234

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा