शनिवार, २ डिसेंबर, २०१७

एस टी च्या धडकेत बोकुड जागीच ठार


सम्राट टाइम्स न्यूज
नागपूर - मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील धारपिंप्री रस्त्यावर परिवहन महामंडळाच्या बसने बोकुडाला धडक दिल्याने बोकुड जागीच ठार झाल्याची घटना आज सकाळी 11 वाजताच्या सुमारास घडली 
वाशिम आगाराची बस क्रमांक एम एच 40 वाय 5136 वाशिम येथून औरंगाबाद येथे भरधाव वेगात जात असताना बसने धारपिप्रि थांब्यावरच बोकुडाला धडक दिली अपघातात बोकुड जागीच ठार झाले बस भरधाव वेगात असल्याने बोकुडाचा जागीच चेंदामेंदा झाला बोकुडाची नुकसान भरपाई दया तेव्हाच बस पुढे न्या म्हणत गावकरी संतप्त झाले .अखेर चालक व वाहक यांनी सेटिंगची तयारी दर्शविल्याचे एका ग्रामस्थाने सांगितले 
सम्राट  टाइम्स न्यूज

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा