10रु चे नाने चलनात सुरु असून सुद्धा स्टेट बैंक ऑफ़ इंडिया शाखा रिसोड मध्ये 10रु चे नाने स्वीकार करण्यास टाळाटाळ करत असल्याने आज दि:-02/12/2017 रोज शनिवारीला भारतीय जनता पक्ष रीसोड शहर व भारतीय जनता पक्ष व्यापारी आघाड़ी रिसोड शहर ह्यांच्या संयुक्त विदयमाणे रीसोड शहर अध्यक्ष दीपक सोनुने व भाजप व्यापारी अघाडी अध्यक्ष सतिश दलाल यांच्या नेतृत्वात स्टेट बैंक ऑफ़ इंडीया रिसोड च्या शाखा व्यवस्थापकास 10 रु चे नाने स्विकारून जनतेस सहकार्य करावे यासाठी निवेदन देण्यात आले . या वेळेस रिसोड शहर भारतीय जनता पक्ष्याचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
महेंद्र महाजन रिसोड
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा