मानोरा तालुक्यातील विठोली परीसरात या वर्षी कपाशी या पिकावर आलेल्या बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकर्यांचे कधीही भरुन न निघणारे नुकसान झाले आहे तरी याबाबत सरकारने जरी सर्वे करण्याबाबतचा आदेश दिला असला तरी आजपर्यतही परिसरात कोणत्याही विभागाच्या कर्मचारी सर्वे करण्याकरीता आलेला नाही तरी सदर कपाशी वरील बोंड अळीची त्वरीत पाहणी करण्यात यावी अशी मागणी परिसरातील शेतकर्यांनी केली आहे
मुगसीराम उपाध्ये विठोली
मो.८२७५५५५८९१
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा