सम्राट टाइम्स न्यूज
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे वाशिम जिल्हाध्यक्ष विनोद तायडे यांच्या आई आणि माजी पोलीस अधिकारी ज्ञानदेव तायडे यांच्या पत्नी कालकथित जिजाबाई ज्ञानदेव तायडे यांचे दि 4 डिसेंबरला दुःखद निधन झाले . अँड नकुलदादा देशमुख यांनी दि 11 डिसेंबरला मेडशी स्थित तायडे कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
यावेळी त्यांच्यासोबत ज्ञानेश देशमुख, मोहसीन पठाण,शेख जमीर, संतोष मेटांगे ,अजय चोथमल दीपक वानखडे, विठ्ठल भागवत, कैलासराव ढाले, मुकेश देशमुख ,प्रसाद पाठक आदी उपस्थित होते
सम्राट टाइम्स न्यूज

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा