रविवार, १० डिसेंबर, २०१७

यशवंतराव आंबेडकर जयंती महोत्सव व दोन दिवशीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन



वाशिम-प्रज्ञा शिल करुणा बहूऊद्बेशिय धम्मजागृती संस्था शाक्यवन बौध्दविहार भिमबुध्द टेकडी वाटोड /गुंडी ता.मानोरा जि.वाशिम च्या विद्दमाने सुर्यपुञ भैयासाहेब ऊर्फ यशवंतराव आंबेडकर जयंती महोत्सव व दोन दिवशीय बौध्द धम्म परीषदेचे आयोजन दि.११ आणी १२ डिसेंबर रोजी भिमबुध्द टेकडी वाटोड येथे करन्यात आले आहे.
         यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भदंत धम्मसेवक महाथेरो (मुळावा) हे राहणार असून कार्यक्रमाचे ऊद्घाटन भदंत डाॅ.एम.रतनज्योती महाथेरो (श्रिलंका) हे करणार असुन प्रमूख मार्गदर्शक म्हणून भदंत डाॅ.प्रा.खेमधम्मो महाथेरो,भदंत महावीरो,भदंत धम्मशिल,भदंत महाकश्यक,भिक्कु सारीपुञ महाथेरो,भिक्कु हर्षबोधी महाथेरो,भिक्कु प्रज्ञापाल,भिक्कु पय्यारत्न,भिक्कु शिलरत्न,भिक्कु सुबोती,भदंत संघप्रीय,भदंत विनयबोधी,भिक्कु अभयपुञ,भिक्कु बोधिशील तसेच प्रमूख पाहुणे म्हणून खा.भावनाताई गवळी,महापौर शिलाताई भवरे, नांदेड,तेजराव वानखडे,पार्वतीबाई मनवर,माधव जमदाडे,युसुफ पुंजानी,न.प.अध्यक्ष शेषराव ढोके,सिध्दार्थ भगत,डाॅ.सिध्दार्थ देवळे,डाॅ.नरेश इंगळे,डाॅ.विलास इंगळे,एन.यु.वानखडे,भिमपाल भगत,राजाभाऊ इंगोले,मानिक डेरे आदिंची ऊपस्थीती राहणार आहे.
तसेच दोन दिवस सायंकाळी सात वाजता भिमबूध्द गितांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम होणार आहे.
तरी या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त नागरीकांनी शुभ्र वस्ञ परिधान करुन ऊपस्थीत राहावे व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन कार्यक्रमाचे संयोजक भदंत महाकश्यप व संजय कांबळे यांनी केले आहे.                                               सम्राट टाईम्स लाईव्ह

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा