अमरावती विगाभागातिल सहा पैकी मंगरुळपीरचे सुरेश गावंडे हे ठरले आदर्श ग्रामसेवक मंगरुळपीर- दिनाक 9डिसेम्बर 2017 रोजी आदर्श गाव पाटोदा जी औरंगाबाद येथे महाराष्ट राज्य ग्रामसेवक सोसिअल फाऊंडेशन च्यावतीने राज्यातील नाविन्य पूर्ण काम करणाऱ्या 6 विभागातील 6 ग्रामसेवकाना गुणवंत ग्रामसेवक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले यामध्ये मंगरूळपीर तालुक्यातील शेलुबाजार चे ग्रा वि अ यांना अमरावती विभागातून गुणवंत ग्रामसेवक म्हणून पुरस्कार देण्यात आला, आदर्श गाव पाटोदा चे सरपंच भास्करराव पेरे पाटील, औरंगाबाद चे CEOव फाऊंडेशन चेअध्यक्षा ज्योती पाटील व सचिव अमिर शेख यांचे हस्ते शाल, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला,ग्रामसेवक सुरेश पाटील गावंडे यांनी पारवा ग्रामपंचायत मध्ये गतवर्षेही नाविन्य पूर्ण कामकेले असून त्यामध्ये स्मार्ट ग्राम पुरस्कार, 95 टक्के करवसुली, पारवा व शेलुबाजार दोन्ही ग्रापं ODF, पारवा येथील समंपूर्ण शाळा डिजिटल,RO द्वारे पाणीपुरवठा व संपूर्ण गावातील कुटुंबाना कचराकुंडी वाटप इत्यादी कामाचा समावेश होतो, या पुरस्कार मुळे त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे. सम्राट टाईम्स लाईव्ह

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा