सोमवार, ४ डिसेंबर, २०१७

मंगरुळपीर येथील मुकबधीर निवासी विद्यालयात जागतिक अपंग दिन साजरा




मंगरुळपीर-तुळजापुर येथील मुकबधीर निवासी विद्यालयात जागतिक अपंग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या  अध्यक्ष  स्थानी संस्थेच्या
अध्यक्षा छाया राठोड  तर उदघाटक म्हणुन जि.प.अध्यक्षा  हर्षदा  देशमुख
उपस्थित होत्या.तर नगर सेवक पुरुषोत्तम
चितलांगे,संरपंच उमेश गावंडे,संस्था  सचिव बी.पी.राठोड,गंगाधर कांबळे,
सामाजिक कार्यकर्ते शफायतुल्ला खान
सतिष देशमुख यांची उपस्थिती  होती
    उपस्थितांच्या हस्ते अपंग विद्यार्थ्यांना
उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले  व बसेस पासेसच वाटप करण्यात  आले.
मुकबधीर विद्यार्थ्यांनी  सांस्कृतिक कार्यक्रम सादर करुन सर्वांची  मने जिंकलि.कार्यक्रमाचे प्रास्तविक राठोड
या कार्यक्रमाप्रसंगी शिक्षक शिक्षीका
शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित
होते.                                                                          सम्राट टाईम्स लाईव्ह

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा