खंडाळा शिंदे येथे कब्बडी चे सामने संपन्न
जामखेड संघ विजेता
मालेगाव तालुक्यातील खंडाळा शिंदे तेथे नुकत्याच पार पडलेल्या 52 किलो आतील वजनी गटातील कबड्डी सामण्या मध्ये जामखेड संघाने पहीले बक्षीसाचा मानकरी ठरला आहे त्याने प्रथम क्रमांकाचे 7000/- बक्षीस जिंकले द्वितीय क्रमांक 5000/- खंडाळा शिंदे टिमने तिसरा क्रमांक जय भोले रिठड 3000/- चैाथे पारितोषिक केनवड 2000/- तर पाचवे शेलगाव ईगोले या पटकाविला यश मिळविले कार्यक्रमाचे आयोजन जय जिजाऊ संघ यांनी कबडी संघातील माझी खेळाडू दिंगाबर शिंदे यांच्या स्मुती पित्यर्थ करण्यात आले होते कार्यक्रमाचे उदघाटन मा विश्वनाथ सानप सभापती जी प वाशिम तर बक्षीस वितरण मा ज्ञानबा सावले उप सभापती प स मालेगाव यांनी केले या प्रसंगी श्री नारायण आरु भागवत मापारी आधी मान्यवरांची उपस्तिती होती या सामन्याकरिता परिसरातील 58 कब्बडी संघांनी सहभाग घेतला होता.
दिलीप शिंदे
खंडाळा
8275311746

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा