विनोद तायडे यांना मातृशोक
उदया सकाळी 9 वाजता अंत्यसंस्कार
सम्राट टाइम्स न्यूज
सम्राट टाइम्स पोर्टल चॅनल चे मुख्य संपादक ,एन टी व्ही न्यूजमराठी चॅनलचे ब्युरो चीफ तथा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष विनोद तायडे यांच्या मातोश्री जिजाबाई ज्ञानदेव तायडे यांचे आज दि 4 डिसेंबर सोमवार रोजी दुपारी 4 वाजता वृद्धपकाळाने वयाच्या 70 व्या वर्षी दुःखद निधन झाले त्यांच्यावर मेडशी येथील स्मशाणभूमित उद्या दि 5 डिसेंबर मंगळवार रोजी सकाळी 9 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे त्यांच्या मागे पती ,एक मुलगा,4 मुली ,सून ,नातवंडे बऱ्याच मोठा आप्त परिवार आहे

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा