मंगरुळपीर येथील विश्रामगृह दि 6 रोजी सकाळी दुपारी 2 वाजता मान्यवरांच्या हस्ते डाँ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला महीला मान्यवराच्या हस्ते हारार्पण करुन अभिवादन करण्यात आले
यावेळी मान्यवरांनी डाँ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारीत मान्यवरांनी सखोल मार्गदर्शन केले यावेळी माजी आमदार विजया धोटे दुर्गाताई मेश्राम, विभा राऊत, माजी नगराध्यक्षा बानोताई चौधरी, राजकन्या मनवर राधाताई केदार,निशा निलटकर, खाडे,परवीन बानो,साबेरा आदी महीलाची उपस्थीती होती.
मंगरुळपीर येथे नेताजी सुभाषचंद्र बोस संस्थेने केले डाँ बाबासाहेबांना अभिवादन
मंगरुळपीर येथे दि 6 रोजी सकाळी 10 वाजता मान्यवरांच्या हस्ते डाँ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मान्यवराच्या हस्ते हारार्पण करुन अभिवादन करण्यात आले
यावेळी मान्यवरांनी डाँ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारीत मार्गदर्शन केले यावेळी पंडीत इंगोले सुरेश मनवर संतोष चव्हाण,पोलीस उपनिरीक्षक राजेश पंडीत ,चंद्रकांत इंगळे प्रा संजय इंगळे आदी उपस्थीत होते. सम्राट टाईम्स लाईव्ह

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा