बुधवार, ६ डिसेंबर, २०१७

ग्रा.प.विठोली मध्ये डाँ बाबासाहेबांना अभिवादन

.

ग्रा.प.विठोली मध्ये दि 6  रोजी सकाळी 10 वाजता ग्रामपंचायत विठोली चे सरपंच पाईकराव यांच्या हस्ते डाँ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतीमेला  हारार्पण करुन अभिवादन करण्यात आले
यावेळी मान्यवरांनी डाँ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याविषयी मोलाचे मार्गदर्शन पर भाषने केली.ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य कर्मचारी व मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांची उपस्थीती होती 

एम. ऊपाध्ये                                                                सम्राट टाईम्स प्रतिनिधी विठोली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा