बुधवार, ६ डिसेंबर, २०१७

मंगरुळपीर येथे डाँ बाबासाहेबांना अभिवादन


मंगरुळपीर येथे दि 6  रोजी सकाळी 10 वाजता मान्यवरांच्या हस्ते डाँ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मान्यवराच्या हस्ते हारार्पण करुन अभिवादन करण्यात आले 
यावेळी मान्यवरांनी डाँ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारीत विषयावर मार्गदर्शन केले यावेळी पोलीस उपनिरीक्षक राजेश पंडीत मिलींद बोलके  बुध्दभुषण खडसे अविनाश भगत प्रशांत सोनोने  राजाभाऊ इंगोले विकास ताटके, सुनील भगत विनोद ताटके विनोद डेरे ,वंजारे वसंता मोरे आदी उपस्थीत होते.                                                                           सम्राट टाईम्स लाईव्ह

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा