मंगळवार, १२ डिसेंबर, २०१७

वकील संघाची बैठक संपन्न


सम्राट टाइम्स न्यूज

वाशिम येथे दि  १२ डिसेंबर मंगळवार रोजी   वकिल संघाची आढावा बैठक  संपन्न झाली . बैठकीच्या अध्यक्षस्थानी ॲडव्होकेट मोहन गवई(नोटरी भारत सरकार) यांची उपस्थिती लाभली  तर प्रमुख मार्गदर्शक  म्हणून ॲडव्होकेट सचिन पट्टेबहादूर(भीम आर्मी जिल्हाप्रमुख वाशीम ) यांची उपस्थिती लाभली   प्रस्ताविक ॲडव्होकेट दलित गूडदे यांनी केले  यावेळी  ॲड्व्होकेट प्रेम  इंगोले ,ॲडव्होकेट गुणवत्त गायकवाड, ॲडव्होकेट संजय पठाडे, ॲडव्होकेट समाधान सावले,यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲडव्होकेट मा .रा. खडसे यानी केले तर आभार  ॲडव्होकेट नरेन्द्र अवचार यांनी मानले
सम्राट टाइम्स न्यूज

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा