वसंतराव काणे आदर्श तालुका पुरस्कार मातृतीर्थ पत्रकार संघाला जाहिर विविध पक्षच्या वतीने सत्कार,पञकार सुषमा राऊत विषेश पूरस्कारांनी सन्मानित
अखिल भारतीय मराठी पत्रकार संघ मुम्बई यांच्या कडून देण्यात येणाऱ्या वसंतराव काणे आदर्श तालुका पुरस्कार संघ पुरस्कार देऊळगावराजा तलुक्यतिल मातृतीर्थ पत्रकार संघला जाहिर करण्यात आले, तसेच मातृतीर्थ पत्रकार संघाच्या अद्यक्षा व दैनिक देशोन्नतिचे प्रतिनिधि आणि एन टीव्ही मराठी न्यूज़च्या देऊळगावराजा तालुका प्रतिनिधि सुषमा राऊत याना महाराष्ट्र राज्य शहर व ग्रामीण पत्रकार संघ आणि भारतीय कला प्रोत्साहन मंचच्या वतीने महाराष्ट्र मित्र गौरव पुरस्कार जाहिर झल्याबद्दल विविध पक्षच्या वतीने सत्कार करण्यात आले.
नीमगांव गुरु ग्रामपंचायत च्या वतीने खासदार प्रतापराव जाधव आणि आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या हस्ते पक्ष प्रवेश आणि लोकार्पण सोहळा या कार्यक्रमात भव्य सत्कार करण्यात आले. तसेच शहर भारतीय जनता पार्टी च्या वतीने जिल्हा परिषद अद्यक्षा सौ.उमा तायड़े व नागरआद्यक्ष सौ.सुनीता शिंदे यांच्या हस्ते स्थानिक विश्राम गृह मधे सत्कार करण्यात आले यावेळी बीजेपी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
तसेच स्थानिक पंचायत समिति सभपाती रजनी चित्ते यानी मातृतीर्थ पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी व सदस्यचे सत्कार शॉल श्रीफल देऊन करण्यात आले. सत्कारचा उत्तर देताना मातृतीर्थ पत्रकार संघच्या अद्यक्षा म्हणाले की, संघ एकजुटिने काम केले तर यशाचे शिखर पार करता येते आजच्या युगात पत्रकारानी एकजुटिने करुण सर्वसमान्यान न्याय देनच्या काम कारित राहिल अशी ग्वाही दिली, यावेळी सुषमा राऊत, प्रकाश साकला, प्रशांत पंडित, अशरफ पटेल, शब्बीर पठान, रंजीत खिल्लारे, सौ,जया जैन, रमेश चौहान, बाबासाहेब सावले, अल्ला नवाज़, अख्तर खान, जुनेद कुरेशी, शिवजी वायाळ, न्यानेश्वर म्हस्के, पंढरीनाथ गीते, किरण पंगरकर, राजेश सपाटे, राजेश पाटिल, बापू वाघ, अंबादास बुरकुल, आदि उपस्थित होते. सत्कार कार्यक्रम झाल्या नन्तर स्थानिक बसस्थानक चौकात फटाके फुडून जलोश साजरा करण्यात आले
फुलचंद भगत
9011018489
सम्राट टाईम्स लाईव्ह

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा