रिसोड येथील प्रसिध्द व्यापारी श्री पंकजसेठ बगडीया यांची राष्ट्रीय समाज पक्षाच्या तालुका युवक आघाडी अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
पंकज बगडीया यांची व्यापारी वर्ग व शेतकरी वर्गात मोठे सामाजीक कार्य असुन त्यांच्या निवडीने राष्ट्रीय समाज पक्षाचे संघटन मजबुत होणार असल्याचे जिल्हा अध्यक्ष दिपक तिरके व जिल्हा उपाध्यक्ष राहुल भुतेकर पाटील यांनी सांगीतले . निवड प्रसंगी ता. अध्यक्ष गजानन दहातोंडे , रिसोड शहर अध्यक्ष विठ्ठल चवरे , रिसोड ता. संघटक एकनाथ कष्टे , ता. उपाध्यक्ष संतोषसेठ अग्रवाल , गजानन फुके , तुकाराम फुके , राहुल जुमडे , कैलास फंटांगळे , दिनकर गोटे , संजय मडके , यांच्यासह अनेक कार्यकर्ते हजर होते असे राहुल भुतेकर पाटील जिल्हा उपाध्यक्ष यांनी कळवीले
महेंद्रकुमार महाजन जैन
रिसोड प्रतिनिधी
9960292121

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा