उकळी पेन ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच पद रिक्त झाल्यामुळे प्रशासक म्हणून श्री बाळकृष्ण अवगण यांची नियुक्ती.....!
उकळी पेन :- उकळी पेन ग्रामपंचायत मध्ये अनेक दिवसापासून होत असलेल्या आरोप प्रत्यारोप प्रकरण अखेर विभागीय आयुक्त अमरावती यांच्या दालनांत निकाली लागले.
सविस्तर व्रुत्त असे की , उकळी पेन येथील 1) माधव रामचंद्र लांडे 2) जीवन उद्धव मह्हले 3) कालीदास शिवाजी भोयनवाड मा.सरपंच 4) मोहन आत्माराम गांजरे मा.सरपंच 5) मोतीराम उकंंडी कुटे यांनी सम्बन्धीत पंचायत समिती जिल्हा परिषद वाशिम यांच्याकडे भ्रष्टाचार , निष्क्रियता , मनमानी कारभार या प्रकरणी तक्रार दाखल केली होती.या अनुषंगाने आरोपी फिर्यादिचे प्रकरण अमरावती आयुक्ताकडे सादर करण्यात आले होते.....
पंचायत समिती व जिल्हा परिषद या दोन्हीही विभागांनी या प्रकरणी सरपंच , उपसरपंच दोषी असल्याचे आदेश दिले होते...त्या कारणाने सविस्तर पाहणी करुन आयुक्तानी सुद्धा सरपंच , उपसरपंच यांना ग्रामपंचायत act 1958/ sec 39(1) ग्रा.क्र./ पं.स.वा / पं.स./ ग्रा.पं / प्र.शा./ कार्यालय पं.स.वाशिम प्रमाणे सरपंच , उपसरपंच यांना दोषी करार देऊन अपात्र घोषित केले.
आयुक्ताच्या आदेशानुसार दि.06 डिसेम्बर 2017 रोजी उपमुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वाशिम यांनी आदेश जारी करुन सम्बन्धीत दोघांनाही सदस्यत्व व सरपंच , उपसरपंच पदावरून अपात्र ठरवून सम्बन्धीत ग्रामपंचायतचा कारभार चालविण्यासाठी प्रशासक नेमण्याचे आदेश पंचायत समितीचे B D O यांना दिले.यांवर पंचायत समिती B D O यांनी दि.07 डिसेम्बर 2017 रोजी आदेशानचे पालन करुन सम्बन्धीत दोघांची पदे रद्द करण्यात आली असून पुढील सरपंचाची निवड होईपर्यंत श्री.बाळकृष्ण अवगण विस्तार अधिकारी ( N.R.L.M.) पंचायत समिती वाशिम यांची प्रशासक म्हणून उकळी पेन ग्रामपंचायत ला निवड करण्यात आली आहे.अमरावती येथील विभागीय आयुक्त यांच्या कार्यालयातिल प्रश्न ऊकळी पेन येथील उत्तमराव गाजरे यांची मुलगी अँड.सोनल गांजरे यांनी पाहले.
सम्बन्धीत प्रकरणाच्या प्रतिलिपि वाशिम पंचायत समितीचे B D O यांनी...
1) मा.जिल्हाधिकारी ,जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम
2) मा.मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वाशिम
3) मा. उपमुख्यकार्यकारी अधिकारी ( पं.) जिल्हा परिषद वाशिम
4) मा.तहसीलदार , तहसील कार्यालय वाशिम
5) मा. श्री.बाळकृष्ण अवगण , विस्तार अधिकारी ( N.R.L.M ) पंचायत समिती वाशिम....यांना माहितिस्तव देण्यात आल्या.
सौ.मंगला नारायण खोडके रा.उकळी पेन यांना आपणाकडील सरपंच पदाचा कारभार श्री. बाळकृष्ण अवगण विस्तार अधिकारी ( N R L M ) पंचायत समिती वाशिम यांच्याकडे त्वरित हस्तांतरीत करावा अशी माहिती सम्बन्धीत विभागीय अधिकार्यांना देण्यात आली.
सम्राट टाईम्स
सुरेशभाऊ इंगोले
8830966982

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा