रविवार, ३ डिसेंबर, २०१७

महाराष्ट्र सेनाची नायगांव सांवगी शाखा नामफलकाचे उदघाटन -


सम्राट टाइम्स न्यूज
     औरंगाबाद - दिनांक 2 डिसें 2017 शनिवार रोजी महाराष्ट्र सेनाची नायगांव सांवगी शाखा नामफलकाचे उदघाटन पक्ष प्रमुख राजूभाई साबळे यांच्या हस्ते करण्यात आले. 
        या वेळी महाराष्ट्र उपाध्यक्ष शेख रब्बानीभाई महिला आघाडीच्या मराठवाडा अध्यक्षा प्रितिताई दुबे मराठवाडा उपाध्यक्ष मंगला पंदिकर शहर अध्यक्ष अयुबभाई पटेल जिल्हा अध्यक्षा मनिषा बेलकर शहर अध्यक्षा शेख मलिकाबाजी जिल्हा उपाध्यक्ष पंडितभाऊ राठोड जिल्हा प्रसिद्धि प्रमुख पंडितराव हिवाळे शहर उपाध्यक्ष राजकुमार अमोलिक शहर कार्याध्यक्ष राजु भिंगारदेव मध्य शहर अध्यक्ष उज्वला टाकलकर शेख उस्मान मोहसीन बागवान आदी उपस्थित होते.
       खालील शाखा कार्यकरणी जाहिर करण्यात आली शाखा अध्यक्ष शेख शौकत उपाध्यक्ष शेख फय्याज सचिव शेख इसाक सहसचिव शेख फकीर महंमद कोषाध्यक्ष शेख गणी संघटक शेख रियाज सरचिटणीस शेख युनुस, शेख जिलानी सदस्य :- शेख नसीम शेख हनीफा शेख रजिया शेख उज्मा शेख दिलशाद शेख मुमताज शेख जमीला शेख जुबेदा
सम्राट टाइम्स न्यूज

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा