शुक्रवार, १ डिसेंबर, २०१७

आशा " दिवस तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय कारंजा येथे , साजरा

आज दि १डिसेंबर रोजी महाराष्ट्रात सर्वस्त्र तालुका स्तरावर मोठया प्रमाणावर  " आशा " दिवस साजरा करण्यात आला . त्या अनुषंगाने     " आशा " दिवस तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय कारंजा येथे , साजरा करण्यात आला .                         तेंव्हा या कार्यक्रमाला  प्रमुख पाहुणे मा - पराते सर  (सहाय्यक गटअधिकारी )                    कार्यक्रमाचे अध्यक्ष मा - एस नांदे सर ( T H O ) कारंजा                                 मा - एन डी वानखडे सर ( ता आ सहाय्यक )                मा - यु व्ही गायकवाड सर ( ता समूह संघटक )            मा - जी सि बहाडे सर ( ता लेखापाल )                          मा - टी एस देवकरी मॅडम ( ता प्रशिक्षक )  इत्यादी च्या उपस्थित मध्ये  " आशा " दिवस पार पडला , तेंव्हा आशा दिनानिमित्त मा - पराते सर यांनी आशा व आरोग्य विषयक मार्गदर्शन केले . तसेच मा -  नांदे सर यांनी आज पर्यंत केलेल्या कामाचा आशा स्वयंसेविका यांचा गुंनगौरव करण्यात आला . व प्रेतेक कामावर मिळणाऱ्या मोबदल्याविषय माहिती देण्यात आली , तसेच विविध आजारावर माहिती देण्यात आली . व आशा स्वयंम सेविका  यांनी ग्रामीण भागात अल्पशा मोबदल्यावर काम करणाऱ्या आशा  च्या  भविष्य विषय शासनाने  सकारात्मक  पाऊले उचलण्याची ग्रामीण भागातील आशा यांनी आशा वेक्त  केली . तसेच  गटपर्वतक  व ता . समूह समन्वयक मा - व्ही यु गायकवाड सर यांनी मार्गदर्शन केले व कार्यक्रमाचे संचालन श्री ए जी सोसोने यांनी केले व आभार प्रदर्शन , प्रतिभा देवरे मॅडम यांनी केले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा