मंगळवार, १२ डिसेंबर, २०१७

मंगरुळपीर शहरात वरली मटक्यावर धाड

                                             मंगरुळपीर-शहरात दि.११रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास जुगार खेळतांना दोन आरोपिंना पोलिसांनी पकडून आरोपिविरुध्द कलम १२ (ए) नूसार गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहीतीनूसार आरोपी विनोद शेषराव भगत व युनूस पिरु पटेल हे जुगार खेळतांना पकडले असुन त्यांच्या जवळील ९६० रुपये व वरली मटक्याच्या चिठ्ठ्या जप्त करुन गुन्हा दाखल केला आहे.                                       सम्राट टाईम्स लाईव्ह

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा