प्रॉपर्टी वाद प्रकरण
सम्राट टाइम्स
वाशिम येथीम हजारी गल्लीत जुन्या वैमनस्य आणि संपत्तीच्या वादातून चुलत भावाने खून केल्याची घटना आज दुपारी चार वाजता घडली
शुक्रवार पेठ मध्ये राहणाऱ्या बाबा उर्फ मुकेश अमरदेव यादव वय 30 यांच्या चुलत भावाने संपत्तीच्या वादातून मुकेश याची दगडाने ठेचून निर्घृण हत्त्या केली तर मृतकाची आई पौर्णिमा अमरदेव यादव वय 45 वर्ष भाऊ संतोष अमरदेव यादव यांच्यावरही वार केल्याने दोघेही गंभीर जखमी झाले त्यांच्यावर उपचार सुरू आहेत घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी खून प्रकरणी दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली पुढील तपास पोलीस करीत आहे
सम्राट टाइम्स न्यूज


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा