शुक्रवार, १ डिसेंबर, २०१७

खडकी सदार येथे छत्रपती चषक क्रिकेट स्पर्धा 14 डिसेंबर आयोजन



 महेंद्रकुमार महाजन जैन 
रिसोड प्रतिनिधी 

रिसोड तालुक्यातील खडकी सदार येथे छत्रपती चषक क्रिकेट स्पर्धाचे संजुभाऊ सदार मित्र मंडळ व बाॅइज यंग क्रिकेट तर्फे टेनिस बाॅल चे सामने आयोजन करण्यात आले आहे 
     येथील क्रिकेट स्पर्धा मध्ये 1 लाख रुपये चे बक्षीस  विजेत्या संघाना देण्यात येणार आहे 
      शहरी व ग्रामीण भागातील युवकांच्या सुप्त गुणांना वाव मिळुन युवकांच्या खेळण्यांच्या माध्यमातून प्रगती होण्याची उदात्त हेतूने या क्रिकेट स्पर्धाचे आयोजनकेल्याची माहिती संजुभाऊ सदार यांनी दिली आहे 
स्पर्धा चे प्रथम बक्षिस शिवसंग्राम जिल्हा अध्यक्ष विष्णूपंत भुतेकर यांच्या कडून 21 हजार 1 रुपये चे बक्षीस विजेत्या संघाना देण्यात येणार आहे तर द्वितीय क्रमांक बक्षीस विजय गाडे व संचालक घनश्याम मापारी 15 हजार 1 रुपये   यांच्या कडुन देण्यात आहे तर तुतीय क्रमांक बक्षिस गजानन कोकाटे  7  हजार 1 रुपये चे बक्षीस यांच्या कडून देण्यात आहे  तर उत्कृष्ट बॅटमन उत्कृष्ट बाॅलर सह विविध प्राविण्यासाठी सुमारे 25 हजार सार्वत्रिक बक्षिस वितरण होणार आहे  तरीही जिल्हातील व शहरी ग्रामीण भागातील खेळाडुंनी या स्पर्धत मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा असे आवाहन संजुभाऊ सदार मित्र मंडळ व  बाॅईज यंग क्रिकेट तर्फे करण्यात आले आहे 

महेंद्रकुमार महाजन जैन
 रिसोड प्रतिनिधी 
9960292121

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा