,मोर्चा,हजरो शेतकरी भाव वाडी,साठी उतरले रस्त्यावर,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,कारंजा मानोरा तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी शेतमजुरांचा ,एल्गार मोर्चाचे, कुपटी ते कारंजा पायदळी मार्च आयोजन करण्यात आले होते,मोर्चाच्या प्रमुख मागण्या, कारंजा ,मानोरा उपविभागात तातकाळ, दुष्काळ जाहीर करा,व दुष्काळ राष्ट्रीय आपप्ती घोषित करून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना 10,हजार प्रति एकरी नुकसान भरपाई घोषित करा ,शेतकऱ्यांना वर असलेले वीज बिल खोटे असल्याने वीजबिल वसुली थांबून शेतकऱ्यांना नियमित दाबाची पूर्ण वेळ वीज द्या, सलग पाचव्या वर्षी खरीप हंगाम वेगवेगळे कारणाने बुडाला म्हणून तुरखरेदीची आजपासून व्यवस्थापन हमी भाव अधिक एक हजार रुपये,प्रति किंटल कडधान्य प्रोत्सान द्या, विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या ,यावेळी शिवसेनेचे माजी,आमदार,प्रकाश दादा डहाके ,गजानन अम्हदाबादकर,ज्योतीताई, गणेशपुरे,बंडू इंगोले रमेश भाऊ चव्हाण,राष्ट्रवादी, जिल्हा सरचिटणीस,यावेळी प्रामुख्याने उपस्तीत होते आयोजक,शेतकरी आंदोलन समिती कारंजा,मानोरा विभाग, विनोद,नंदागवळी,मो,9673954516

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा