भारतीय संविधान एक वैश्विक वारसा – पि ,बी,आडे,साहेब ,उपआयुक्त,
• कारंजा येथे “संविधान सन्मान” कार्यक्रमात प्रतिपादन
• “भीमा तुझ्या जन्मामुळे” महानाटयास उत्स्फुर्त प्रतिसाद
प्रतिनीधी :- भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे संविधान असून तो एक वैश्विक वारसा आहे.संविधानाचा सन्मान करणे हे एखाद्या राजकिय पक्षाचे,समाजाचे काम नसून ते सर्व भारतीयांचे आद्यकर्तव्यं आहे.प्रत्येक भारतीयाने संविधानाचा सन्मान करून संविधानाप्रती प्रामाणिक निष्ठा जपली पाहीजे असे प्रतिपादन पी,बी ,आडे,साहेब यांनी कारंजा येथे सम्यकं मित्रमंडळातर्फे आयोजीत संविधान सन्मान दिनानिमीत्यं आयोजीत कार्यक्रमप्रसंगी केले.
यावेळी अध्यक्षस्थानी पि.बी.आडे साहेब,नगराध्यक्ष शेषरावजी ढोके डॉ, श्याम जाधव,भीमा तुझ्या जन्मामुळे या महानाटयाचे दिग्दर्शक आयु.वाघमारे,संदीपभाऊ बेलखेडे,नगरपरिषद सदस्या वर्षाताई इंगोले,आयु.दिलीप रोकडे यांचेसह सर्व सदस्यं उपस्थित होते.
पुढे बोलतांना पि,बी ,आडे साहेब म्हणाले की,डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी अथक परिश्रमाने तयार केलेली भारतीय राज्यघटना ही आपणा सर्वांकरीता प्रेरणास्त्रोत आहे.डॉ.आंबेडकरांचे सामाजीक कार्य हे एका समाजाकरीता नसून त्यांनी सर्व समाजांचा,जातीचा विचार करून “आम्ही भारताचे लोक ”या व्यापक विचारापासून घटनेला सुरूवात करून खऱ्या अर्थाने लोकशाहीला पुरस्कृत केले आहे.यावेळी डॉ,श्याम जाधव यांनी सुध्दा आपले मनोगत व्यक्तं केले.यावेळी प्रथम सर्व मान्यवंराच्या उपस्थितीत पुज्यं भन्ते अश्वजीत यांचेहस्ते प्रथम पुजा व हारार्पण करण्यात आले.सर्व मान्यवरांचे स्वागत सम्यंक मित्रमंडळांच्या सदस्यांनी केले.यावेळी भीमा तुझ्या जन्मामुळे या महानाटयास हजारो उपासक उपासिकांनी प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाचे प्रास्तावीक आयु.दिलीपभाऊ रोकडे यांनी केले तर संचालन आयु.बाळासाहेब डेरे सर प्रकाश आडे,पत्रकार यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सम्यंक मित्रमंडळाचे आयु.शिवा कांबळे,आयु.सिध्दार्थ वाकोडे यांचेसह सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.
विनोद नंदागवळी ,9673954516

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा