गुरुवार, १६ नोव्हेंबर, २०१७

वाघीची अवलिया बाबा यात्रा राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक



एस बी भालेराव

रिसोड तालुक्यातील वाघी येथील  हजरत बनेखाशाह मियॉ चिस्तिया रहेमतुल्ला अलैह यात्रा राष्ट्रीय एकात्मता जोपासणारी आहे 81 वर्षांचा इतिहास असणाऱ्या यात्रेला पंचक्रोषीसह दुरुवरून हिंदू -मुस्लिम बांधव दर्शनाला येतात 
वाघी खुर्द  या गावातील सर्व  जातिधर्माचे लोक यात्रेच्या निमित्ताने एकत्रित येतात  यात्रा महोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो साजरा करतात.दरवर्षीप्रमाणे यावर्षीही  यात्रे निमित्ताने दि 13  नोव्हेंबरला करण्यात आले कुस्तीचे दंगलीचे आयोजन केले करण्यात आले अवलिया बाबा मदिर परिसरात  महाप्रसदाचे भव्य  आयोजन आले 
दुपारी  4 वाजता महाप्रसादाचे वितरण *महंत शांतिपुरी महाराज रा.येवता,सुमेर पूरी महाराज रा.हिंगोली,सय्यद खुर्शीद बाबा,राघो देवकर महाराज.रा.वाघी खुर्द यांच्या हस्ते करण्यात आले  सर्व भाविक भक्तानी लंगर खाना पद्धतीने महाप्रसदाचा लाभ घेतला

रात्री 10 वाजता  मंदिरापासून घोड्यावर संदल काढण्यात  आला संदलामध्ये हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात सहभागी झाल यात्रेनिमित्त14 नोव्हेंबरला   एकदिवसीय कब्बडीचे सामने आयोजीत करण्यात आले . सामन्याचे उदघाटन  सुधाकर मोरे यांच्या हस्ते करण्यात आले 
प्रथम बक्षीस 11000 हजार रु.गोभनी संघानी पटकावले विजेत्या संघाला  नवनाथ मोठे यांच्या हस्त बक्षीस वितरण करण्यात आले रिसोड  पंचायत समिती चे उपसभापती महादेव ठाकरे  यानी 100 रुपये सिरिअल क्रमांक 786 नोट गोभनी संघाला दिली द्वितीय बक्षीस 9000 हजार रु एकता क्रीड़ा मंडळ वाघी खुर्द,तृतीय बक्षीस 7000 हजार रु. जय बजरंग क्रीड़ा मंडळ खडकी,चतुर्थक बक्षीस 5000 हजार रु,पाचवे बक्षीस 3000 हजार रु, शिवशाक्ति क्रीड़ा मंडळ,सहावे बक्षीस 2500 हजार रुपये  श्री.शेख मेहराज,शेख रसीद शे.समद,हरिभाऊ खरात,भागवत खेकाळे,पोलिस पाटिल शेख शगिर,नवनाथ मोठे यांच्या हस्ते वितरण करण्यात आले
कार्यक्रमला प्रमुख पाहुने म्हणून आमदार  अमितभाऊ झनक,भारिप वाशीम जिल्हा अध्यक्ष युसूफ पुंजानी यांची उपस्थिती लाभली होते
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  रामकिसन खरात यांची उपस्थिती लाभली यावेळी शेख वाजीत,शेख भिक्कन(बेपारी),लक्ष्मण लामने देवीदास खरात,सिद्धार्थ भालेराव,समाधान खरात,काशीराम खरात आदींनी स्कोरर  म्हणून काम पाहिले 
अवलिया बाबा यात्रा महोत्सव समितीचे अध्यक्ष एकनाथ मोठे ,
उपाध्यक्ष  शेख जब्बार ,
सचिव  राजुभाई  आदींनी अथक परिश्रम घेतले


*सिद्धार्थ भालेराव*
*9552978172*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा