गुरुवार, १६ नोव्हेंबर, २०१७

देउळगांवराजा येथे पत्रकारांचे धरने आंदोलन


 निवेदनात राष्ट्रवादी पक्षाचे जाहीर पांठीबा

 - पत्रकारांना पेंशन योजना लागू करावी, पत्रकार संरक्षण कायद्याची अमलबजावणी करावी, जिल्हास्तरीय दैनिक, साप्ताहिक वृत्तपत्रांच्या जाहिराती दरात वाढ करावी, वृत्तपत्रांच्या द्विवार्षिक पडताळणीच्या जाचक अटी रद्द कराव्यात, मजेठीया आयोगा संदर्भात शासनाने भुमिका स्पष्ट करावी या प्रमुख मागण्यासाठी मराठी पत्रकार परिषद मुंबईच्या आवाहनानुसार बुलढाना  जिल्हा पत्रकार संघाच्या आदेशानुसार 
  *गुरुवार दि. १६ नोव्हेंबर  रोजी दे.राजा येथील  तहसील कार्याल यासमोर दुपारी  11 ते 12  वाजेपर्यंत पत्रकारांचे धरने  आंदोलन आयोजित करण्यात आले होते त्या निमीत्ताने राष्ट्रवादीच्या पंचायत समीती च्या सभापती सौ रजनीताई चित्ते आणि नगर पालीकेच्या गटनेत्या सौ सुनीताताई सवडे पं.स।सदस्य पतीगणेशदादा बुरूकल,सदाशिव भाउ मुंढे ,राजीव शिरसाट गणेशभाउ सवडे यांनी पत्रकारांच्या मागण्या रास्त आहे व त्या पुणँ करण्यासाठी समस्त राष्ट्रवादी पक्षातफ्रे जाहीर पाठिंबा चे लेखी पत्र पत्रकार संघ अध्यक्ष आणि उपविभागीय अधिकारी सिंदखेडराजा काळे साहेब तसे ना.तहसीलदार मदन जाधव साहेब  यांच्या माफँत मा.मुख्यमंत्री फडणवीस यांना दिले आहे* *...
. *त्यावेळी*
*मा.पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा सदस्य आणि राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते
 *समस्त पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी आयोजित या धरणे आंदोलनात दे.राजा शहर व  तालुयातील  सर्व पत्रकार बांधव*
*मराठी पत्रकार परिषदेचे सर्व सदस्य उपस्थित होते. 

सम्राट टाईम्स लाईव्ह

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा