महेंद्रकुमार महाजन जैन रिसोड
भारत निवडणुक आयोगामार्फत मा.जिल्हाधिकारी वाशिम यांच्या आदेशान्वये नव मतदार नोंदणी अभियान-सामान्य ज्ञान स्पर्धा २०१७. श्री.शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मोप येथे आज दि 15 नोव्हेंबर रोजी मा.प्राचार्य श्री डि.एन.अघडते सर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा.रमेश टाक* यांच्या नियत्रंणाखाली घेण्यात आली.परिक्षेला वर्ग ९वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.त्यामध्ये २१विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळाले असुन *प्रथम क्रमांक निखिल अनिल तळणकर वर्ग १० वी तर व्दितीय क्रमांक कु.शितल श्रीकिसन केदारे वर्ग १२ वी कलाया दोन विद्यार्थ्याची निवड जिल्हास्तरावर झाली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा