वाशीम जिल्ह्यातील भारताचे प्रथम कृषि मंत्री तथा सत्यशोधक डॉ पंजाबराव देशमुख यांच्या जन्मगाव पापळ पासून काही किलोमीटर अंतरावरील तथा त्यांच्या कर्मभूमि असलेल्या कामर गावात शनिवारी तारिख11 ला प्रा भगवान फाळके व रोहिणी गायधने यांचा सत्यशोधक विवाह मोठ्या थाटात दोन्ही कुटुंबानी सम्प्पन केला प्रा भगवान फाळके यांचेवर जेष्ठ सत्यशोधकि विचारवंत डॉ आ ह साळुंखे यांचे विचारांचा जबरदस्त पगडा आहे ते डॉ आ ह सरांचे सहित्यवर डॉक्टरेट करीत आहेत तसेस वधु रोहिणी गायधने ह्या सुद्धा परिवर्तनवादी आहेत त्या UPSC ची तैयारी करीत आहेत तसे कामर गाव सत्यशोधकि विचारांचे या नाजिकचे औरंगपुर मंजे आजचे शाहूनगर चे पुरुषोत्तम पाटिल भगत हे मी जिलध्यक्ष असताना सत्यशोधक शेतकरी परिषदचे वाशीम जिल्हा अध्यक्ष होते ज्या काळात शिवाजी जन्माला यावा तो दुसर्याच्या घरात असे विचारांचे प्रस्थापित लोक होते ज्या काळात शाहू राजाविषयी सम्पूर्ण माहितीचा प्रसार लहान खेड्यापाड्यात पोहचले नव्हता तेव्हांत्यानि मुलाचे नाव शाहू ठेवले आणि त्याचेवर तसेस संस्कार रुजवले सेवानिवृत प्रा रमेश वरघट सर यानि अनेक संकटा चा सामना करीत या गाव परिसरात सत्यशोधक समाँजचे कार्य पुढे नेले से नी प्रा उलेमले प्रा सुरेश राठौड़ सह मोठी टीम येथे कार्यरत होती आशा कामर गावांत मी पदरमोड करुण नेहमीच जात होतो याच मंडलिनी येथील उपबाजार समितित शाहू भगत यानि पुढाकार घेत तत्कालीन आमदार प्रकाशदादा डहाके यांचे हस्ते गौरव करुण माझा वा ढ दिवस साजरा केला होता त्यावेळी किमान चार ते पाँच हजार लोक हजर होते महात्मा ज्योतिराव फुले यानी सुरु केलेली सत्यशोधकि विवाहाची परंपरा मोठ्या प्रमाणात सुरु आहे
👉 प्रल्हाद पौळकर यांनी साधलेला संवाद

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा