रविवार, १२ नोव्हेंबर, २०१७

मानोरा तालुक्याची आणेवारी 50 पैशाच्या आत जाहीर करा शेतकऱ्यांची मागणी



मुंगसीराम उपाध्ये
मानोरा तालुक्यावतील  शेतकऱ्यावर अस्मानी संकट कोसळल्याने हातची पिके गेली मालाला हमी भाव नाही शेतकरी दुष्काळाने होरपळून निघाका आहे कर्जाचा डोंगर उभा झाल्याने शेतकरी आत्महत्या चे प्रमाण वाढले आहे शासनाची कर्जमुक्ती कागदावरच  आहे शासनानाने यावर्षी चुकीच्या सर्व्हेक्षणच्या आधारे चुकीची आणेवारी घोषित केल्याने शासनाने मानोरा तालुक्याची आणेवारी 50 पैशाच्या आत घोषित करण्याची  मागणी शेतकऱयांनी केली आहे 
शेततकरी शेतमजुर याची दिवाळी अंघारातच गेली  यावर्षी सुरवातीला बऩ्यापैकी पाऊस झाला त्यानतर पावसाने उघडीप दिली सोयाबीनच्या शेगा भरण्याच्या मोसमातच पावसाने दगा दिला त्यामुळे सोयाबीनच्या शेगा भरल्याच.   नाही एकरी २ ते ३ क्विंटक सोयाबीन पिकले काहीना तर १ क्विटलाचाा उतारा आला त्यामुळे लगवडीवर केलेला खर्चही वसुल झाला नाही एकरी १२ ते १४ हजार रुपये शेतीला खर्च आला उत्पन्न. माञ ६ते ७ हजार रुपयाचे नुकसान झाळे त्यामुळे शेती ही घाटयाचा व्यवसाय ठरत असल्याचे दिसुन येते सध्या शेतामध्ये तुरीचे पिक उभे आहे ज्यांच्याकडे सिंचनाची व्यवस्था आहे त्यांच्या तुरीला बऩ्यापैकी बहर आहे कोरडवाहु तुरीला केवळ पानेच दिसत आहेत त्यातही तुरीवर रोगाचा प्रादुभाव दिसतो फवारणी साठी पैसा नसल्याने तुर पिक शुध्दा हातचे जाण्याची भिती व्यक्त झाली आहे रब्बी हंगामात विहिरीचे ताल गाठला  करण्याठी यार्षी अनेक विहीरी हिवाळ्यात विहीराना पाणी नसल्यमुळे शेतकऩ्यावर संकट कोसळले आहे   तालुक्याची पैसेवारी देखील ५० पैशाच्या आत घोषित करावी शेतकऩ्यावर अनेक प्रकारचे संकट येत आहे दोन महिने लोटले तरी कर्जमुक्ती झाली नांही गेल्या चार वर्षीपासुन नापिकी असल्याने शेतकऩ्यांना कर्जमुक्ती दयावी व त्याचा संसार उभा करण्यासाठी आर्थिक मदत शासनाने करावी   अशी मागणी शेतकऩ्यानी केली आहे

मुगसीराम उपाध्ये  विठोली  
मो.९९२१९४३३२१

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा