मंगरुळपीर-विहीरीत पडलेली निलगायचे वृत्त कळताच वाईल्डलाईफ कंझरवेशन टिमने घटनास्थळी धाव घेवून मोठ्या शिताफीने विहीरीतुन निलगायीला युवकांनी बाहेर काढून जिवदान दिले आहे.या आधीही वाईल्ढलाईफवर काम करणार्या युवकांनी विविध ऊपक्रम राबविले असुन सामाजीक ऊपक्रमासोबतच निसर्गघटकांविषयी पण काम सूरु आहे. निलगायीला वाचविन्याचे संपूर्ण श्रेय wildlife conservation team मंगरुळपीर ला असुन सोबतच वनविभागातील कर्मचार्यांनाही जाते.तुरीच्या शेतात खोदलेली पण बांधकाम न झालेल्या विहीरीत नर निलगाय पडला असल्याचे व्रूत्त मिळताच संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मिळेल त्या साधनाचा वापर करून निलगाय ला वाचविण्यात यश मिळविले आहे.
आता कुठलीही बातमी दबणार नाही,कारण आता आला आहे सत्याचा खणखणीत आवाज माध्यमांचा सम्राट.........
शनिवार, ११ नोव्हेंबर, २०१७
युवकांनी दिले निलगायीला जिवदान
मंगरुळपीर-विहीरीत पडलेली निलगायचे वृत्त कळताच वाईल्डलाईफ कंझरवेशन टिमने घटनास्थळी धाव घेवून मोठ्या शिताफीने विहीरीतुन निलगायीला युवकांनी बाहेर काढून जिवदान दिले आहे.या आधीही वाईल्ढलाईफवर काम करणार्या युवकांनी विविध ऊपक्रम राबविले असुन सामाजीक ऊपक्रमासोबतच निसर्गघटकांविषयी पण काम सूरु आहे. निलगायीला वाचविन्याचे संपूर्ण श्रेय wildlife conservation team मंगरुळपीर ला असुन सोबतच वनविभागातील कर्मचार्यांनाही जाते.तुरीच्या शेतात खोदलेली पण बांधकाम न झालेल्या विहीरीत नर निलगाय पडला असल्याचे व्रूत्त मिळताच संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मिळेल त्या साधनाचा वापर करून निलगाय ला वाचविण्यात यश मिळविले आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा