शहरप्रतिनीधी / २८नोव्हेंबर
पूर्णा : शहरातील पूर्णा पाटबंधारे विभागाचे रोखपाल सेवानिवृत्त कर्मचारी हिरालाल नथ्थुलालजी जैस्वाल वय ७३ वर्ष यांचे -हदय विकाराच्या तिव्र धक्याने दि.२७ नोव्हेंबर रोज सोमवारी रात्री निधन झाले . त्यांच्या पार्थिवावर दि २८ नोव्हेंबर मंगळवार रोजी दुपारी १२:०० वाजता शहरातील हिंदू स्मशान भुमित अंत्यसंस्कार करण्यात आले..
त्यांच्या पश्चात दोन मुले एक मुलगी नातवंडे असा परिवार आहे.
विद्या प्रसारणी शाळेचे क्रिडा शिक्षक सज्जन जैस्वाल सर यांचे वडील होत.
अंत्यविधीसाठी शहरातील राजकीय, सामाजिक, शैक्षणीक, व्यापारी क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा