रिसोड तालुक्यातील वाघी खुर्द या ठिकाणी हजरत बनेखा शाहा मियॉ यात्रेचे गावकर्याच्या वतीने आयोजन केले आहे .या यात्रेच्या माध्यमातून हिन्दू मुस्लिम एकोप्याचा संदेस दिला जात असुन दरवर्षी प्रमाने एकोपा जोपासन्यासाठी याही वर्षी दिनांक~13/11/2017 रोज सोमवारला यात्रेचे आणि भव्य महाप्रसाद ,कुस्ती तसेच त्याच रात्री संध्याकाळी कबड्डीचे सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे तरी सर्व भाविक भक्तानी या भव्य महाप्रसदाचा लाभ घ्यावा व तसेच कुस्तीचे दंगल,कबड्डीचे सामन्यासाठी आपण उपस्थीत राहण्याचे आव्हान पोलिस पाटिल शेख शेगीर,नवनिर्वाचित उपसरपंच श्री.सुधाकर मोरे तसेच भालेरावसर,प्रा.खरात सर यांनी केले आहे.
सिध्दार्थ भालेराव
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा