वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्या अंतर्गत येणाऱ्या पिंप्री सरहद येथील उतावळा नदीपात्रात दिवसा ढवळ्या प्रशासन आणि वाळू माफियांच्या संगनमताने मोठ्या प्रमानात वाळू उपसा सुरू आहे
पिप्रि गावाच्या एका बाजूला उतावळी नदी तर दुसऱ्या बाजूला काच नदी आहे दोन्ही नदी पात्रे मोठे असल्याणे पिंप्री हे वाळू तस्करीचे केंद्र बनले आहे महसूल विभागाच्या वरदहस्ताने वाळू माफिया मुजोर बनले आहे अवैद्य वाळू उपसा दिवस रात्र केल्या जात असल्याने नदी पात्र धोक्यात आले आहे तरी जिल्हाधिकारी यांनी त्वरित अवैद्य वाळू उपसा करणार्यावर कार्यवाही करून भ्रस्ट अधिकाऱ्यांवरही कार्यवाही करावी अशी ग्रामस्थांची मागणी केली आहे
प्रभाकर नाईकवाडे
मो,7218114784

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा