गुरुवार, ५ ऑक्टोबर, २०१७

मानोरा तालुक्यातील तळप बु" येथे सोयाबीन गंजीला आग



  मोठया प्रमाणात हानी

मानोरा:-तालुक्यातील ग्राम तळप बु  येथील श्री.विजय नागोराव इंगोले यांच्या शेतातील सोयाबीन गंजीला  दि.०४ ऑक्टोम्बर रोजी आग लागल्याची घटना घडली.      तालुक्यातील ग्राम तळप बु येथील विजय इंगोले यांच्या ७ एकर  शेतातील सोयाबीन ची गँजी लावलेली होती त्या गंजीला दि.०४ ऑक्टोम्बर ला आग लागली असल्याचे निदर्शनास आले.या गंजीमध्ये अंदाजे ५५ पोते सोयाबीन असल्याचे मानोरा पोलीस स्टेशन दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

धनंजय राठोड मानोरा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा