मानोरा:-१५ सप्टेंबर रोजी मानोरा तालुक्यातील विठोली येथे झालेल्या स्वच्छता ही सेवा या कार्यक्रमात गावच्या ग्रामसेविका कु.एम .जे.राठोड.आणि सर्व ग्रामस्थांनी विठोली गाव २ ऑक्टोबरला हागणदारीमुक्त करण्याचा शब्द मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिला होता
बोले तैसा चाले या उक्तीनुसार त्यांनी आज तो शब्द खरा केला आज २ ऑक्टोबरला विठोली ग्रामपंचायत हागणदारीमुक्त घोषित झाली आहे यासाठी अथक परिश्रम घेतलेल्या ग्रामसेविका कु.एम.जे.राठोड.सरपंच सौ. दिपमाला.गजानन.पाईकराव. उपसरपंच जगदिश बारशे. विलेज चॅम्पियन गजानन पाईकराव व ग्रा.प.सदस्य- बापुराव नाटकर.सौ.अनिता प्रल्हाद राठोड.सौ.सायंका सुखदेव वाळले.सौ.सारीका विजय पाटील.चंद्रप्रकाश पाटील.संजय उपाध्ये.सौ.सरस्वती निळकंठ नांदे( सर्व ग्रामपंचायत सदस्य ) व प. स.सदस्य सौ जयमाला गणेश पाटील. तसेच ग्रा.पं. कर्मचारी घनश्याम मात्रे.स्वप्नील पाटील .राजु इंगोले.स्वच्छता प्रेरक-रविंद्र कुबडे व गावातील सर्व नागरिकांनी खूप खूप मोलाचे सहकार्य लाभले..
धनंजय राठोड मानोरा
मो. नं:-८३९०९३९८५१

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा