परतिच्या पावसाने कपाशीचे पिक बहरेल परंतु सोयाबीनला धोका
मानोरा:-तालुक्यातील अनेक गावांत दि. 5 रोजी दुपारच्या सुमारास परतीच्या पावसाचे आगमन झाले माञ या पावसामुळे सोयाबिनचे पिक धोक्यात आले.पण कपाशीच्या पिकाला या पावसाचा चांगलाच फायदा जाणवत आहे सध्या कपाशीचे पिक बहरले असुन चागल्या उत्पन्नाची आशा शेतकऱ्याकडून व्यक्त होत आहे.विठोली परिसरासह मानोरा तालुक्यात यावर्षी कपाशीच्या पेऱ्यात माञ घट झाली असुन काल झालेल्या परतीच्या पावसामुळे परिसरातील कपाशीचे पिक बहरले आहे सध्या शेतशिवारात कपाशी व तूर पीक असल्याणे ह्या पिकांना पावसाचा फायदा होऊन पीक चांगले होईल अशी आशा शेतकरी बांधवाना लागली आहे.
'सोयाबीन पीक आले धोक्यात
जिल्ह्यात सध्या सोयाबीनचे पीक काढणीस आले आहे या पावसामूळे कपाशी तूर इतर पिकांना फायदा होईल परंतु सोयाबीन चे पीक मात्र धोक्यात आले आहे.त्यामुळे संकटाचा सामना शेतकऱयांना करावा लागणार आहे.
धनंजय राठोड मानोरा
मो.नं:-८३९०९३९८५१

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा