शनिवार, २३ सप्टेंबर, २०१७

केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले उद्या चैत्यभूमी येथे स्वच्छता अभियान राबविणार



     


केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले  उद्या  चैत्यभूमी येथे स्वच्छता अभियान राबविणार 

मुंबई दि  23 - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकार द्वारे सुरू केलेल्या स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छता ही सेवा या सप्ताहानिमित्त  रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना . रामदास आठवले हे उद्या रविवार दि 24 सप्टेंबर रोजी सकाळी 11.30 वाजता  महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक  चैत्यभूमी परिसर येथे स्वच्छता अभियान राबविणार आहे. चैत्यभूमी परिसर स्वच्छता मोहिमेत ना रामदास आठवले स्वतः सहभागी होऊन सफाई मोहीम यशस्वी करणार आहेत . या मोहिमेतइच्छुकांनी  उपस्थित
राहण्याचे आवाहन प्रसिध्दी प्रमुख हेमंत रणपिसे यांनी केले आहे .



             
             

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा