शुक्रवार, २९ सप्टेंबर, २०१७

उप प्रादेशिक परिवहन कार्यालय दसऱ्यालाही सुरु राहणार



विजया दशमी अर्थात दसऱ्याच्या मुहूर्तावर नवीन वाहनांची खरेदी मोठ्या प्रमाणात होत असते. या दिवशी नवीन वाहनांना नोंदणी क्रमांक मिळून जनतेला वाहनाचा ताबा मिळावा. तसेच त्या अनुषंगाने शासकीय महसुल जमा व्हावा, याकरिता वाशिम उप प्रादेशिक परिवहन कार्यालये शनिवार, दि. ३० सप्टेंबर २०१७ रोजी सार्वजनिक सुट्टी दिवशीही सुरु राहणार असल्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी कळविले आहे.

Samrat time's 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा