जिल्हा परिषद परिसरात स्वच्छता अभियान
विनोद तायडे वाशिम
स्वच्छता ही सेवा अंतर्गत आज जिल्हा परिषद परिसरात स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. यावेळी परीसरातील वाढलेली झुडपे व गाजर गवत काढण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी कापडनीस, सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम इस्कापे, पंचायत विभागाचे उप मुकाअ माने, वित्त व लेखाधिकारी जोशी, जिल्हा आरोग्य अधिकारी शेलोकार लघु सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता उके स्वच्छ भारत मिशनचे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक राजु सरतापे आदिंसह अन्य अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती .अशी माहिती
-राम श्रृंगारे, जनसंपर्क अधिकारी, जिल्हा परिषद, वाशिम यांनी दिली
विनोद तायडे वाशिम
8888277765

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा