राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारकाची प्रतिष्ठा पणाला लागणार
हुकमत मुलाणी
मो-8379832200
सध्या ग्रामपंचात निवडणुकित उमेदरांची अर्ज भरण्यासाठी धावपळ सुरु आसुन नुकत्याच झालेल्या जिल्हापरिषद सदस्य तथा राष्ट्रवादी च्या स्टार प्रचाराक कु सक्षणाताई सलगर या निवडून आल्या आहेत आणि विशेष म्हणजे त्या सुप्रियाताई सुळे यांच्या खास जवळीक मानल्या जातात त्यांची निवड जिल्हा नियोजन समितीसह ,समाजकल्याण ,शिक्षण समितीच्या सदस्य आहेत तेर पासून अलिप्त असलेल्या मतदार संघातून त्यांनी निवडणुक लढवून बहूमताने विजय मिळवला आहे त्यां उच्चशिक्षित आहेत राष्ट्रवादी महिला युवतींचे मराठवाड्यात प्रतिनिधीत्व करतात त्यांच्या पाडोळी मतदार संघात सध्या ग्रामपंचायतीची रणधुमाळी जोरात सुरु आहे परंतू सरपंच पदसाठी एका जागेसाठी राष्ट्रवादी च्या कार्यकरत्यांनी अनेक ईछुक उमेदवारांनी अर्ज भरल्यामुळे सक्षणा कोणाची मनधरणी करणार याकडेही कार्यकर्त्यांच्या भुवया उंचवल्या आहेत पाडोळी मतदार संघातील ग्रामपंचायत मध्ये राष्ट्रवादी च्या जास्तीत जास्त जागा निवडून येण्यासाठी सक्षणाचा कसोटिचा सामना सुरू आहे जिव तोडून काम सुरु आहे यात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे पण या रणधुमाळीत सक्षणा होणार का सक्षस असा सवाल मतदारातून उपस्थीत होत आहे
हुकमत मुलाणी ,उस्मानाबाद
मो-8379832200

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा