सम्राट टाइन्स ब्युरो
ग्राहक चळवळ सक्षमीकरणासाठी आणि ग्राहकांच्या कल्याणासाठी ग्राहक कल्याण निधीमधून देशातील स्वयंसेवी संघटना, संस्था यांना अर्थसहाय्य देण्याची योजना केंद्र शासनामार्फत राबविण्यात येते. ज्या स्वयंसेवी संघटना, संस्थांना या योजनेंतर्गत प्रस्ताव (Expression of Interest) सादर करावयाचे आहेत. त्यांनी केंद्र शासनाच्याwww.consumeraffairs.nic.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने दि. ५ ऑक्टोंबर २०१७ रोजी पर्यंत आपले प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी केले आहे.
सम्राट टाइम्स ब्युरो

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा