शनिवार, ३० सप्टेंबर, २०१७

शंभू राजे प्रतिष्ठान कडून मार्गदर्शक फलकाचे उदघाटन



आगळा वेगळा दसरा साजरा  समाज उपयोगी कार्य

हुकमत मुलाणी उस्मानाबाद


 तालुक्यातील टाकळी(बें) येथील सुशिक्षित तरुणांनी एकत्र येऊन ऐन दसरेचा मुहूर्त साधून  टाकळी, उजनी, पाटोदा, कनगरा इकडे जाणाऱ्या प्रवाशी आणि वाहनधारकांना होणार मोठा त्रास दूर केला आहे.
टाकळी येथील शंभू राजे प्रथिष्टांच्या वतीने आज टाकळी आणि उजनी इकडे या जाणाऱ्या दुतर्फा फाट्यावर आज दसरा या सणाच्या मुहूर्तावर स्व खर्चाने दिशा दर्शक फलक उभा केला आहे , हे काम तर खरे बांधकाम विभाग कडे असते पण या विभागला लाजवेल असे काम येथील तरुण मुलानी करून दाखवल्यामुळे त्यांचे कौतुक केले जात आहे, यामध्ये नामदेव काकडे ,अभिषेक लोमटे शिवशांत काकडे ,प्रवीण सोनटक्के ,ज्ञानेश्वर पांचाळ,ज्ञानेश्वर सोनटक्के,विशाल काकडे, मंगेश दळवे यांनी परिश्रम करून समाज हितकारक कार्य केले आहे त्यांच्या या कार्याला माझ्याकडून सलाम

हुकमत मुलाणी-उस्मानाबाद
मो-8379832200

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा