बिबखेड येथे स्वच्छता मोहीम
गजानन हजारे
रिसोड/प्रतिनिधी : बिबखेड येथे सेवा पंधरवाड्यांतर्गत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. स्वच्छता अभियानांतर्गत सेवा पंधरवाडा साजरा करण्यात येत असून बिबखेड येथे सभापती छायाताई सुनील पाटील,भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष सुनील पाटील,पंचायत समिती सदस्य श्रीकांत कोरडे,गटविकास अधिकारी शिवशंकर भारसाकळे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.बिबखेड ग्रामपंचायत ने आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले.कार्यक्रमाच्या सुरुवातीला संत गाडगे बाबा व संत तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी सरपंच बेबीताई कैलास पवार,उपसरपंच दामोदर दहातोंडे,सदस्य खुशालराव ढोणे,विष्णू गिऱ्हे,नंदा नरवाडे,लताबाई शिंगाडे,तंटामुक्ती अध्यक्ष बाबाराव ढोणे,शिक्षण समिती अध्यक्ष मच्छिन्द्र ढोणे,माजी सरपंच विठ्ठलराव नरवाडे,विजयकुमार ढोणे,सचिव विजया लांडगे,स्वच्छता दूत श्याम पल्लोड यांच्यासह गांवकरी मोठ्या संख्येने हजर होते.दरम्यान सर्व उपस्थितांसह ग्रामस्थांना गटविकास अधिकारी शिवशंकर भारसाकळे यांनी स्वच्छतेची शपथ दिली.त्यानंतर सर्वांनी गावांतील रस्ते स्वच्छ केले.
गजानन हजारे
रिसोड

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा